BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away

आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away



आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away


आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away

शिराळा: पणुंब्रे तर्फ शिराळा (ता. शिराळा) येथील आनंदा तुकाराम घागरे (वय ७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away

ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळ भरारी पथकाचे सदस्य,अभिनेते रंगराव घागरे यांचे वडिल होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवार (ता २९ ) रोजी पणुंब्रे तर्फ शिराळा येथे सकाळी ९ वाजता आहे.

आनंदा घागरे निधन |Ananda Ghagre passed away








Post a Comment

0 Comments