BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस वाहतूक रोखली | Activists of Swabhimani Shetkar Sangathan stopped sugarcane transportation

शिराळा ,ता.१७: उस दराबाबत स्वाभिमानी शेतकारी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलकांनी  शिराळा तालुक्यात  कांदे  सागाव , भाटशिरगाव तीन ठिकाणी  तुरळक असणारी उस वाहतूक रोखली असून काही वाहनाची हवा सोडली आहे.

स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस वाहतूक रोखली  | Activists of Swabhimani Shetkar Sangathan stopped sugarcane transportation

शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी, कारखान्याचे वजन काटे ऑनलाइन व्हावे व बाहेरून कुठूनही ऊस वजन करून आणला तरी  कारखान्याने स्वीकारावा व इतर मागण्या साठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने  आंदोलन सुरु आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना आज १७  व उद्या १८  रोजी ऊसतोड व  वाहतूक बंद करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठींबा द्यावा असे संघटनेने आवाहन केले होते. त्यास काही   ट्रॅक्टर मालकांनी प्रतिसाद न देता उस वाहतूक सुरु केल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी   कांदे  सागाव , भाटशिरगाव ( ता.शिराळा) येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून चाकामधील हवा सोडली. यावेळी  संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील , मानसिंग पाटील , प्रकाश पाटील , अरविंद पाटील , अरुण पाटील व इतर  शेतकरी उपस्थित होते.

स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस वाहतूक रोखली  | Activists of Swabhimani Shetkar Sangathan stopped sugarcane transportation

Post a Comment

0 Comments