BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर -Gram Panchayat Election Program announced

ग्रामपंचायत  निवडणूक कार्यक्रम जाहीर -Gram Panchayat Election Program announced

नामनिर्देशन पत्र सादर करणे 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर
छाननी पाच डिसेंबर सकाळी 11 पासून पुढे
नामनिर्देशन पत्र माघारी घेणे व चिन्ह घेणे 7 डिसेंबर
मतदान 18 डिसेंबर
मतमोजणी व निकाल जाहीर करणे 20 डिसेंबर

ग्रामपंचायत  निवडणूक कार्यक्रम जाहीर -Gram Panchayat Election Program announced

ग्रामपंचायत  निवडणूक कार्यक्रम जाहीर -Gram Panchayat Election Program announced

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  शिराळा तालुक्यातील ६० गावात निवडणूक रणधुमाळी सुरु राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांची आत्ता पासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

ग्रामपंचायत  निवडणूक कार्यक्रम जाहीर -Gram Panchayat Election Program announced

Post a Comment

0 Comments