जागतिक मधुमेह दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर | Free health checkup camp on World Diabetes Day

शिराळा येथे आज स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्यावतीने जागतिक मधुमेह दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक मधुमेह दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर | Free health checkup camp on World Diabetes Day
जागतिक मधुमेह दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर | Free health checkup camp on World Diabetes Day
हे शिबीर सकाळी ११ ते २ या वेळेत घेतले जाणार आहे. या शिबिरात मोफत शुगर, ब्लड प्रेशर, ई.सी.जी. रक्तातील मधुमेह तपासणी केली जाणार आहे. रक्तातील तीन महिन्यातील सरासरी साखर टू डी इको व कलर डॉपलर चाचणी सवलतीच्या दरात केली जाणार आहे. तरी शिराळा ,वाळवा व शाहुवाडी तालुक्यातील गरीब गरजू व इतर लोकानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्यावतीने डॉ जयदीप नलवडे व सहकारी यांनी केले आहे.

0 Comments