BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  

 

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  



अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  

इस्लामपूर : येथील  तहसील कार्यालयासमोर दलित महासंघाच्यावतीने भ्रष्ट श्री ४२०  मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्यात आले.  या आंदोलनाची शासनाच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आणि तीव्रतेचे आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.   

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  

येथे पीडित विजय  पाखरे  यांच्या संमती शिवाय परस्पर  जागेची विक्री करून फसवणूक झाली आहे. त्यांना  न्याय मिळावा याबाबत  दलित महासंघाच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर  बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन सुरु असून या  आंदोलनाचा चौथा दिवस आहे.  पीडित पाखरे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच  ठेवण्याचा निर्णय  दलित महासंघाच्या वतीने घेण्यात आला आहे.  

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  


अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  

 यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ, वाळवा तालुका अध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष बापूराव बडेकर, वाळवा तालुका खजिनदार अजिंक्य बल्लाळ, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे, अनिल थोरात आष्टा शहर अध्यक्ष सुनील वारे, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, रामभाऊ वारे, रवींद्र ओव्हर, मदन चव्हाण, सोमनाथ आरती, मयूर माने उपस्थित होते. 

अधिकाऱ्यांचे घातले श्राद्ध | put on Shraddha of officers  





Post a Comment

0 Comments