BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखलीत देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक येथे वन्यजीव साप्ताह | Wildlife Week at chikhli Patriot Anandrao Balwantrao Naik

शिराळा ता.२: चिखली ता.शिराळा येथे देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक  आर्ट्स अँड सायन्स  कॉलेजमध्ये  उपवनसंरक्षक  निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक  डॉ अजित सजणे यांच्या  मार्गदर्शन खाली वन्यजीव सप्ताह  विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

  चिखलीत देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक येथे  वन्यजीव साप्ताह | Wildlife Week at chikhli Patriot Anandrao Balwantrao Naik

  चिखलीत देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक येथे  वन्यजीव साप्ताह | Wildlife Week at chikhli Patriot Anandrao Balwantrao Naik

यावेळी  वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी  बिबट आणि मानव संघर्ष , उसपीक आणि बिबटचा वाढता  अधिवास, बिबट संख्या, बिबट  रस्ते अपघात व त्यातून उत्पन्न होणारी समस्या याबद्दल  मार्गदर्शन केले

वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, वनरक्षक देवकी ताशीलदार, अक्षय  शिंदे,  डॉ. प्रकाश दुकळे, डॉ. रेखा देवकर, शुभांगी कांबळे, अंकिता नाईक,  एम. एम. सूर्यवंशी, आर. आर. पाटील ,दीपक  तडाखे,  डॉ. सुनील गायकवाड, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard

Post a Comment

0 Comments