BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

 शिराळा,ता.१८: येथील बाह्य वळण रस्त्यावर आय.टी.आय. चौकात  झालेल्या टाटा सुमो व पिकअप अपघात प्रकरणी  मयुर मधुकर जाधव रा. बुरंबाड ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

    ही  घटना रविवारी  (ता. १६)  रोजी सकाळी साडे आठ ते नऊ दरम्यान घडली. याबाबत सहायक पोलीस फौजदार  शिवाजी शंकर पाटील  यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत घटनास्थळ व शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मयुर जाधव हा  महिंद्रा पीक‌‌‌ अप (क्रमांक एम एच ०८ डब्ल्यु ३७०१) गाडीमध्ये आरटीओ मान्यता प्राप्त वाहतूक परवान्यापेक्षा जास्त जनावरे घेऊन शिराळा बाह्य रस्त्याने इस्लामपूरकडे चालला होता. त्यावेळी  इस्लांमपूरकडून येणाऱ्या  टाटा सुमो (क्रमांक एम एच २९ ए एल ०८५७) व पिकअप या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

 या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकअप पलटी झाल्याने  त्यामध्ये  चार जनावरे होती. अपघातस्थळी  असणाऱ्या लोकांनी पलटी झालेल्या  पिकअप गाडीतून चार जनावरे बाहेर काढली..त्या पैकी एकाचे  शिंग मोडले आहे. त्या जखमीवर शिराळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले.  पुढील तपास पोलीस हवालदार  नागनाथ पवार करत आहेत.

टाटा सुमो व पिकअप अपघात | Tata Sumo and pickup accident

Post a Comment

0 Comments