BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

 आई वडिलांचे छत्र  हरपले. तरी ही ७५ वर्षाच्या आजीच्या सावलीत ती  सर्व दुःखाचा डोंगर पचवत आयुष्यात येणाऱ्या  खडतर समस्याना तोंड देत ती  आपले जीवन  हसत खेळत जगात असताना चोर पावलाने  अनाहूतपणे तिच्या आयुष्यात  तिला न पेलणाऱ्या   अप्लासटीक अँनिमिया ह्या दुर्धर आजाराच्या  वादळाने  तिच्या भावी  स्वप्नांचा चुराडा झाला आहे. 

 बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

 बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

आपणाला न पेलणाऱ्या या वादळातून जगण्याचा मार्ग दाखवण्यासाठी अनेक  दानशूर भेटतील या भाबड्या आशेवर सांगली जिल्ह्यातील शिराळची  मेघा  सुतार ही २७ वर्षीय युवती आपल्या आयुष्यातील एक एक दिवस पुढे ढकलत आहे.   कारण ती म्हणते देवा मला जगायचं आहे.  

मेघा  भगवान सुतार ही शिराळची . आई वडिलांचे निधन झाल्याने ती आजी सोबत राहते.  शिराळा येथील सचिन मिरजकर यांच्या श्री. मेडिकल दुकानात काम करून तिचा  उदरनिर्वाह सुरु आहे.  तिची प्रकृती वारंवार बिघडू लागली.  इतर चाचण्या केल्या असता  निदान झाले ते  अप्लासटीक अँनिमियाचे. हे ऐकून  ७५ वर्षीय आजी आणि २७ वर्षीय मेघा च्या पायाखालची वाळूच सरकली.आजाराचे  निदान झाल्याने मेघाने  पुणे येथे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन उपचाराची माहिती घेतली. तिला या आजारातून मुक्ती  मिळवण्यासाठी  बोनमँरो ट्रान्सप्लांट करावे लागणार आहे. यासाठी  २५ ते ३० लाखा खर्च येणार आहे. थकलेली आजी आणि मेडिकल दुकानात काम करणारी मेघा   एवढे पैसे आणणार कोठून. 

बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

सध्या सचिन मिरजकर व त्यांचे कुटुंब तिची आपलीच मुलगी म्हणून काळजी घेत आहेत. पण त्यांना ही मर्यादा आहेत.  तिच्या आयुषाला नवीन उभारी मिळण्यासाठी   तिला हवा आहे  दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्याकडून मदतीचा हात. माझ्या मदतीला सामजिक दातृत्वातून देवदूत येतील आणि माझा पुनर्जन्म होईल अशी प्रबल इच्छा शक्तीवर ती अजून भक्कम उभी आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क -9552571493

बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

  बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

 बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

तिला या आजारातून मुक्ती  मिळवण्यासाठी  बोनमँरो ट्रान्सप्लांट करावे लागणार आहे. यासाठी  २५ ते ३० लाखा खर्च येणार आहे. थकलेली आजी आणि मेडिकल दुकानात काम करणारी मेघा  एवढे पैसे आणणार कोठून. सध्या सचिन मिरजकर व त्यांचे कुटुंब तिची आपलीच मुलगी म्हणून काळजी घेत आहेत. पण त्यांना ही मर्यादा आहेत.  तिच्या आयुषाला नवीन उभारी मिळण्यासाठी   तिला हवा आहे  दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्याकडून मदतीचा हात. कारण मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा तिच्यासाठी देव असणार असून ती त्यांना उद्देशूनच म्हणते देवा मला जगायचं आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ९५५२५७१४९३ 

            बोनमँरो ट्रान्सप्लांटसाठी तिला हवा मदतीचा हात | She needs a helping hand for a bone marrow transplant

Post a Comment

0 Comments