सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर |Sachin Desai Birthday Blood Donation Camp

गिरजवडे ता.शिराळा येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळा तालुका कार्याध्यक्ष सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त नात रक्ताचं परिवार यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर |Sachin Desai Birthday Blood Donation Camp
सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर |Sachin Desai Birthday Blood Donation Camp
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक व सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विराज नाईक,तालुका अध्यक्ष महिला राष्टवादी कॉंग्रेस साधना पाटील ,शिराळा तालुका युवक राष्टवादीचे अध्यक्ष हर्षद माने यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले,
सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर |Sachin Desai Birthday Blood Donation Camp
सचिन देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर |Sachin Desai Birthday Blood Donation Camp
यावेळी बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे ,प्राचिती दूध संचालक सुरेश चिंचोलकर,अमित गायकवाड,महेश शेडगे ,अक्षय सटाले,विनोद निकम,राजू बोबडे, बाबुराव मादळे,अनिकेत कदम, सरपंच ज्योती पाटील, उपसरपंच विजय पाटील,पोलिस पाटील युवराज पाटील ,शिवाजी मोंडे,आनंदा शेळके,विश्वास मुळीक,अरविंद पाटील,कृष्णा नलवडे, गणेश सवादकर,सुनील कांबळे,आनंदा मोंडे,लक्ष्मण दरगडे,शरद पाटील,सुनील शेळके,किरण शेळके,प्रदीप देसाई,सुरेश देसाई,महादेव मोंडे,सुभाष कुंभार,अमोल बिळासकर,रोहित मोरे,रोहित दरगडे,निलेश यटम,चंद्रकांत पाटील,संजय पाटील,निलेश मुळीक,सुखदेव मुळीक,जगन्नाथ मोंडे,जगन्नाथ कवडे उपस्थित होते.सूत्रसंचलन अधिक देसाई,प्रास्ताविक सचिन देसाई ,व आभार युवराज पाटील यांनी मानले .

0 Comments