BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वन्यजीव सप्ताहा निमित्त लोकसहभागातून, श्रमदान करून वनराई बंधारा |On the occasion of Wildlife Week, through people's participation, by donating labor, we will protect the forests

शिराळा ,ता.२ :धसवाडी (ता. शिराळा ) येथे उपवनसंरक्षक  निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक  डॉ अजित सजणे यांच्या  मार्गदर्शन खाली लोकसहभागातून, श्रमदान करून वनराई  बंधारा  बांधून वन्यजीव सप्ताह  साजरा करण्यात आला.

वन्यजीव सप्ताहा निमित्त लोकसहभागातून, श्रमदान करून वनराई  बंधारा |On the occasion of Wildlife Week, through people's participation, by donating labor, we will protect the forests

सदर कार्यक्रमास वनक्षेत्रपाल  सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, देवकी ताशीलदार, वनरक्षक अक्षय  शिंदे, शिवाजी पाटील, धसवाडी सरपंच मेघा धस, राजेश  धस, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताहा निमित्त लोकसहभागातून, श्रमदान करून वनराई  बंधारा |On the occasion of Wildlife Week, through people's participation, by donating labor, we will protect the forests

बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard

Post a Comment

0 Comments