BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव नाईक बाबा पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

 शिराळा,ता.३:स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवार ता. ८ आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता  शिराळा येथे श्री शिवछत्रपती विद्यालय व स्व .वसंतराव नाईक बाबा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रांगणात खासदार श्रीनिवास पाटील व खासदार धैर्यशील माने, यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती माजी सभापती, प.पू. स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष ॲड .भगतसिंग नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

           यावेळी नाईक  म्हणाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आहेत. सुप्रसिद्ध डॉ. विजय कार्नाड, कोल्हापूर यांना विषेश जीवन गौरव पुरस्कार तर  आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांना नागभुमी पुरस्कार देवून गौरविण्यात  येणार आहे. यावेळी तुमचे आमचे बाबा, या द्वितीय आवृत्तीचे  व नागपंचमीचे शिराळा ऐतिहासिक दृष्टीक्षेप, या  ग्रंथप्रकाशना बरोबर  संस्थेतील आदर्श शिक्षक , आदर्श सेवक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. 

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

 या कार्यक्रमास आमदार मानसिंगराव नाईक, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज  पाटील, उदयसिंगराव गायकवाडव सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बॅकेचे संचालक सत्यजित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, युवा नेते रोहित आर. आर. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

स्वर्गीय माजी आमदार वसंतराव  नाईक बाबा  पुतळा अनावरण सोहळा| Late former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

      यावेळी  संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक , संचालक पृथ्वीसिंग नाईक , ट्रस्ट चे अध्यक्ष पी.व्ही .पाटील , उपाध्यक्ष ए.एम .कुंभार, डॉ.तानाजी हवलदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments