जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
शिराळा: ९ टक्के लाभांश देवून संस्थेने सभासदांचे हित कायम जोपासले असून आत्ता पर्यंत सभासदांना १२२ टक्के परतावा दिला आहे. असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.
जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे होते. खांडेकर म्हणाले, पारदर्शक कारभार व नेटके नियोजनामुळे स्थापनेपासून संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. १६५१ संस्थेचे सभासद आहेत. सध्या संस्थेच्या वाकुर्डे खुर्द,मांगरूळ ,शेडगेवाडी ,शिराळा अशा चार शाखा असून सागाव व मांगले शाखेस मंजुरी मिळाली आहे. त्या ही शाखा लवकरच सुरु होतील.
जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
स्वागत व प्रास्ताविक के, वाय. भाष्टे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, संस्थेच्या उपाध्यक्षा इंदुताई भाष्टे, संचालक शांताराम जाधव, जनार्धन कांबळे,विष्णू सावंत, आनंदराव जाधव,राजाराम मस्के, रघुनाथ धुमाळ,संजय गुरव,शिवाजीराव चौगुले,तानाजी आटूगडे,शोभा पाटील,सदाशिव गायकवाड, अंजना खांडेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
जनउत्कर्षचा ९ टक्के लाभांश|Jan Utkarsh 9 percent dividend
0 Comments