BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

      महाडिक युवा शक्तीच्यावतीने शिराळा तालुक्यात मुलामुलींसाठी   तालुका स्तरीय किल्ला स्पर्धेचे आयोजन केले असुन मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  माजी नगरसेवक केदार नलावडे यांनी केले.

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

    लहान व मोठा गट अशा स्पर्धा होणार असून मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी रामभाऊ जाधव यांच्या कडुन पाच हजार पाच रुपये, व्दितीय क्रमांक सौरभ नलावडे चार हजार चार रुपये ,तुतीय क्रमांक हारुण शेख यांच्या कडुन तिन हजार तिन रुपये, चतुर्थ क्रमांक सुरज तेली यांच्या वतीने दोन हजार दोन रुपये, प्रदिप निकम यांच्या वतीने पाचव्या क्रमांकासाठी एक हजार एक रुपये देण्यात येणार आहेत.

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakt

 लहान गटासाठी प्रथम क्रमांकासाठी तीन  हजार तिन रूपये, व्दितीय क्रमांकासाठी सचिन दिवटे यांच्या वतीने दोन हजार दोन रुपये, तृतीय क्रमांकासाठी अमित नलावडे यांच्या वतीने  एक हजार एक रुपये, चर्तुथ क्रमांकासाठी भुषण पाटील यांच्या वतीने सातशे सात रुपये, पाचव्या क्रमांकासाठी अभिजित नलावडे यांच्या वतीने पाचशे पाच रुपये  अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.  नाव नोंदणीसाठी सम्राट बाबा महाडिक जनसंपर्क कार्यालय शिराळा येथे अमित नलावडे व प्रतिक यादव यांच्या जवळ करावीत अशी माहिती नगरसेवक केदार नलावडे यांनी दिली .

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

  स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी उभे केलेले गड व किल्ले, त्यांचा इतिहास आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेले स्वराज्य स्वराज्य निर्मितीसाठी मावळ्यांनी दिलेले बलीदान स्वराज्यातील गडकिल्ल्यांचा आपल्या मराठीचा इतिहास पराक्रम आजही प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे यासाठी भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले आहे   यात प्रत्येक स्पर्धकाला संबंधीत किल्ल्याची संपुर्ण माहिती परिक्षकांना सांगायची आहे. त्यातुन मुलांच्या वकतृत्व  व नेतृत्व गुणाला वाव मिळणार आहे. तरी सर्व मुला मुलींनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी महाडीक युवा शक्तीचे पदाधिकारी संयोजक उपस्थित होते.

महाडिक युवा शक्तीच्यावतीने किल्ला स्पर्धा| Fort-competition-on-behalf-of-Mahadik-Yuva-Shakti

Post a Comment

0 Comments