सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal

शिराळा येथील सह्याद्री खरेदी विक्री संघ या संस्थेची निवडणूक आज सोमवारी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी एस खताळ यांनी सोमवारी केली. यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशाने हा निवडणूक आदेश घोषित करण्यात आला आहे.
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक भाजपा नेते सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आहे.सन 2022- 23 ते सन 2017 ते 28 अखेर च्या कालावधीसाठी संचालक मंडळाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
या निवडणुकीत सर्वसाधारण गट- संपतराव गुलाबराव देशमुख कोकरूड,आनंदराव पांडुरंग पाटील कणदूर, खाशाबा दादा पाटील धामवडे, रणजीत शिवाजी ढोले इंग्रूळ, प्रदीप गणपती कदम उपवळे, शांताराम यशवंत जाधव वाकुर्डे खुर्द, शंकर सखाराम पाटील रिळे, बजरंग सखाराम चरापले मांगले, शहाजी महिपती बोबडे टाकवे, रामचंद्र शंकर आटुगडे येळापूर आटूगडेवाडी, राजाराम श्रीपती खांडेकर मांगरूळ, मानसिंग रामचंद्र पाटील पंणुब्रे वारूण, महिला प्रतिनिधी-सुनिता संभाजी नलवडे महिल शिराळा, सुनंदा बाजीराव शेडगे शेडगेवाडी, इतर मागास प्रवर्गसतीश रामचंद्र सुतार सागाव, विमुक्त जाती भटक्या जमाती शिवाजी बाबुराव जानकर बिळाशी, अनुसूचित जाती जमाती मिलिंद नानासो धर्माधिकारी आरळा अशा एकूण 17 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ।Five-year election of Sahyadri buying and selling union unopposed: Election decision officer D.S. Khatal
ही संस्था महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी स्थापन केली आहे. गेली अनेक वर्ष या संस्थेला चेअरमन म्हणून संपतराव गुलाबराव देशमुख यांनी मोठी दिशा दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्यातील देशमुख गटाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

0 Comments