BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

शाहुवाडी तालुक्यातील उखळू परिसरात हिंस्र  प्राण्यांचा वावर असल्याने येथील नागरिकांनी सायंकाळी सहा नंतर आपल्या मुलांना बाहेर सोडू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी केले आहे.

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

यावेळी नलवडे म्हणाले, गुरुवारी  सायंकाळी  साडे सहा ते सात  वाजण्याच्या सुमारास उखळू येथील  श्रेयश प्रकाश वडाम हा ९ वर्षीय शाळकरी मुलगा  घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ शौचालयासाठी गेला होता. आजूबाजूला झुडपे आहेत. तो पाण्याच्या डबक्यातून पाणी घेत असताना पाठीमागून झुडपात लपलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याच्या डोक्यावर पंजा मारून जखमी केले. त्याच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत.

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

 त्यास तातडीची २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून आणखी उपचारासाठी मदत केली जाणार आहे. उखळू परिसरात हिंस्र  प्राण्यांचा वावर असल्याने येथील नागरिकांनी सायंकाळी सहा नंतर आपल्या मुलांना बाहेर सोडू नये. शेतात वस्तीवर असलेल्या लोकांनी ही सायंकाळी एकट्याने बाहेर पडू नये.  

सायंकाळी मुलांना बाहेर सोडू नये | Do not let children out in the evening

Post a Comment

0 Comments