BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी| #Bypass surgery of former state minister Shivajirao Naik was successful#

 शिराळा ,ता.१४:  माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक  त्यांची   हृदयाची  बायपास शस्त्रक्रिया  यशस्वी झाली असून  त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची बायपास शस्त्रक्रिया  यशस्वी| #Bypass surgery of former state minister Shivajirao Naik was successful#

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची बायपास शस्त्रक्रिया  यशस्वी| #Bypass surgery of former state minister Shivajirao Naik was successful#

यावेळी नाईक म्हणाले, यांना मागील आठवड्यात अचानक हृदयाचा त्रास जाणवल्याने त्यांना  तपासणीसाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तपासणीनंतर तज्ञ डॉक्टरांचे सल्यानुसार त्यांचेवर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची बायपास शस्त्रक्रिया  यशस्वी| #Bypass surgery of former state minister Shivajirao Naik was successful#

 त्याप्रमाणे त्यांचेवर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना  अजूनही काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात राहावे लागणार आहे. ही शस्त्रक्रिया संवेदनशील असलेने पेशंटना कोणताही संसर्ग होऊ नये, याकरिता त्याठिकाणी  त्यांना  भेटण्यास सोडले जात नाही. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी येण्याची तसदी घेऊ नये .

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची बायपास शस्त्रक्रिया  यशस्वी| #Bypass surgery of former state minister Shivajirao Naik was successful#

Post a Comment

0 Comments