BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

शिराळा,ता.२५:  फत्तेसिंगराव  नाईक सहकारी दूध संघाच्यावतीने  दूध पुरवठा करणा-या शेतकरी दूध उत्पादकांच्या म्हैस दूधास प्रती लिटर २ रूपये व गाय दूधास प्रती लिटर ३ रुपये दरवाढ २१ ऑक्टोंबर पासून करण्यात  आली  असल्याची माहिती  अशी घोषणा या संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली.

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

यावेळी  नाईक म्हणाले , ६.० फॅट ९.० एस.एन.एफ असणा-या म्हैस दूधासाठी प्रती लिटर रु. ४७.५० पैसे असा दर व ३.५ फॅट आणि एस.एन.एफ ८.५ असणा-या गाय दूधासाठी प्रती लिटर ३५. 00 रूपये दर वाढ व कर्मचा-यांना दिपावली निमित्त १०% बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादन व्यवसायातील चढ उतार, पशुधनाच्या आहार, आरोग्य, वैरण इत्यादी वरती होणा-या खर्चाचा सरासरी ताळमेळ लक्षात घेवून संघाचे   संचालक मंडळ नेहमीच योग्य वेळी दूधास दर वाढ करत असते. शिराळा तालुक्याच्या धवल कांतीस व संघास दूध पुरवठा करणा-या दूध उत्पादकांच्या व्यवसायास नेहमीच संघाच्या माध्यमातुन बळ  मिळाले पाहीजे व त्यांना प्रामुख्यने योग्य दर दिला पाहीजे याकरिता आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शक सुचना असतात.

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

 प्रसंगी दूध खरेदीत काही वेळा थोडाफार तोटा सहन करावा लागला तरी उत्पादकांना योग्य व रास्त भाव या संघाच्या माध्यमातुन दिला जातो. यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील, अनिल पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी यमगर, शिवाजी लाड, सुर्यकांत चिंचोलकर, गणेश पाटील , माणिक दशवंत रामचंद्र पाटील,लक्ष्मण पाटील, मानसिंग पाटील, संजय आ. पाटील,  मंगला पाटील, शोभा संकपाळ,  मनिषा यादव, व्यवस्थापक दिनकर नायकवडी , कार्यकारी संचालक रविंद्र यादव उपस्थित होते.

म्हैस व गाय दूध खरेदी वाढ| Buffalo and cow milk purchase price increase

Post a Comment

0 Comments