लिफ्ट देण्याचा बहाण्याने १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास | 1 lakh 4 thousand 500 worth of goods stolen on the pretext of giving a lift

पेठ नाका येथे निगडी (ता. शिराळा) येथील विश्वास ज्ञानू साळुंखे यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून चौघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
लिफ्ट देण्याचा बहाण्याने १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास | 1 lakh 4 thousand 500 worth of goods stolen on the pretext of giving a lift
लिफ्ट देण्याचा बहाण्याने १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास | 1 lakh 4 thousand 500 worth of goods stolen on the pretext of giving a lift
ही घटना दि. १७ रोजी दुपारी २.३० वा. पेठनाका येथे घडली.विश्वास साळुंखे यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी विश्वास साळुंखे हे मुंबईहून आल्याने पेठनाक्याहून शिराळ्याकडे जात होते. यावेळी टाटा सफारीमधून आलेल्या चौघांनी साळुंखे यांना शिराळा येथे सोडतो, असे सांगून गाडीत बसण्यास सांगितले.
लिफ्ट देण्याचा बहाण्याने १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास | 1 lakh 4 thousand 500 worth of goods stolen on the pretext of giving a lift
लिफ्ट देण्याचा बहाण्याने १ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास | 1 lakh 4 thousand 500 worth of goods stolen on the pretext of giving a lift
गाडीत बसल्यावर बॅग मागील सीटवर ठेवण्यास सांगितले. यावेळी पाठीमागे बसलेल्या अज्ञाताने बॅगेतील ४५ हजाराची सोन्याची चेन, ३० हजाराचे सोन्याचे लॉकेट, १२ हजार रूपयांची सोन्याची अंगठी, ७ हजार ५०० च्या दोन अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २९ हजार ५०० रूपयाची रोख रक्कम लंपास केली. दरम्यान, गाडी पिकअप घेत नसल्याचे चालकाने सांगून साळुंखे यांना पुन्हा पेठनाका येथे आणून सोडले. यावेळी साळुंखे यांनी बॅग चेक केली असता बॅगमध्ये रोख रक्कमेसह दागिने आढळून आले नाही. यानंतर त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

0 Comments