BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कृष्णात कुंभारचा शेतात मृतदेह आढळला | Krishna kumbhars body was found in the field

 कांदे (ता. शिराळा)  येथील कृष्णात कुंडलीक कुंभार (वय ३२)  याचा शेतात मृतदेह आढळून आला.अद्याप मृत्युचे कारण समजू शकलेले नाही.

कृष्णात कुंभारचा शेतात मृतदेह आढळला |  Krishna kumbhars body was found in the field 

  सदर घटना मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्यापुर्वी घडली आहे. याबाबत शंकर भालदेव कुंभार (वय ४५) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृष्णात कुंभारचा शेतात मृतदेह आढळला |  Krishna kumbhars body was found in the field 

कृष्णात कुंभारचा शेतात मृतदेह आढळला |  Krishna kumbhars body was found in the field 

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कृष्णात कुंभार याच्या डाव्या पायास दहा वर्षापूर्वी घोणस चावला होता. त्याची जखम अद्याप ही बरी झाली नव्हती. त्यामुळे त्यास वेदणा होत होत्या. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सर्जेराव भानुदास पाटील यांच्या शेतात कृष्णात कुंभार याचा मृतावस्थेत आढळून आला. मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार नागनाथ पवार करत आहेत.

कृष्णात कुंभारचा शेतात मृतदेह आढळला |  Krishna kumbhars body was found in the field 

Post a Comment

0 Comments