पाचगणी येथील शालन आप्पा पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व सुना व नातवंडे आसा परिवार आहे. त्या संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणीचे संस्थापक संतोष पाटील यांच्या मातोश्री होत. रक्षविसर्जन मंगळवार (२७ ) सप्टेंबर राजी सकाळी १० वाजता पाचगणी वैकुंठभूमी येथे आहे.
0 Comments