BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महालॅबसाठी चरण येथे रस्ता रोको | Stop-the-road-at-Charan-for-Mahalab

  चरण (ता शिराळा) येथे महालॅब  व्हावी या मागणीसाठी मनसेच्यावत्तीने आज दुपारी  रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिराळा तालुका आरोग्य  अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महालॅबसाठी चरण येथे रस्ता रोको | Stop-the-road-at-Charan-for-Mahalab 

   चरण येथे महालॅब होण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी मनसेच्यावतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. या बाबत प्रशासनाने दखल घेऊन मोबाईल मेडिकल ऑफिसर अॅप  सुरू केल्याचे सांगीतले.  सर्व रिपोर्ट या अॅप वर पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे असे लेखी पत्र देऊन तालुक्याच्या ठिकाणी महालाॅब सुरू करण्यासाठी वरिष्ठांना पत्र व्यवहार करण्यात आला असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

महालॅबसाठी चरण येथे रस्ता रोको | Stop-the-road-at-Charan-for-Mahalab 

  यावेळी चरण वैद्यकीय अधिकारी डॉ .वसीम जमादार ,डॉ. सय्यद कादरी ,सांगली महालॅब प्रतिनिधी सदाजी जामरे उपस्थित होते.  या आंदोलनात पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी, मनसेचे राम पाटील, तालुका उपाध्यक्ष तानाजी करंजवडे, राम नायकवडी, संजय नायकवडी, राजाभाऊ चरणकर, ,मोहन पाटील उपस्थित होते.

महालॅबसाठी चरण येथे रस्ता रोको | Stop-the-road-at-Charan-for-Mahalab 

Post a Comment

0 Comments