BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुस्लिम वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन



शिराळा येथे  रविवारी २५ सप्टेंबर रोजी  मुस्लिम वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सयोजक डी जी आत्तार यांनी दिली 

यावेळी आत्तार म्हणाले,शिराळा तालुका मुस्लिम जमात व आसान निकाह याचे संयुक्त व मरहूम हा गौसमहंमद मुल्ला यांच्या स्मरणार्थ या वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ ते ४या वेळेत लकी मंगल कार्यालय बायपास रोड शिराळा येथे केले आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित रहावे  असे आवाहन  सयोजक डी जी आत्तार यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments