विराज नाईक वाढदिवस उत्साहात Viraj Naik birthday in एक्ससिटेमेंट
विराज नाईक वाढदिवस उत्साहात Viraj Naik birthday in excitement
सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराजदादा नाईक यांचा वाढदिवस विराज उद्योग समूहात सामाजिक, आध्यात्मिक स्वरूपाने साजरा करण्यात आला. यावेळी विराज कारखाना परिसरातील ज्योतिबा पादूका मंदिरात अभिषेक, पूजाविधी संपन्न झाला. विराज कारखाना प्रशासनाकडून विराज कारखाना परिसरात वनौषधी व फळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बधिरमूक विद्यालयात खाऊ वाटप करण्यात आले.
विराज नाईक वाढदिवस उत्साहात Viraj Naik birthday in excitement
सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराजदादा नाईक यांचा वाढदिवस २२ सप्टेंबर रोजी विश्वास व विराज उद्योग समूहासह शिराळा विधानसभा मतदारसंघात उत्साहात साजरा करण्यात आला. विराज कारखाना परिसरात ज्योतिबा पादुका देवालय आहे. या मंदिराच्या परिसरात गेल्या पाच सहा वर्षापासून विराज उद्योग समूहातील प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आदी प्रबोधनात्मक सामाजिक कार्य पार पाडली जात आहेत. हा सामाजिक उपक्रम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मंदिर परिसरात विराज उद्योग समूहाकडून सुरू करण्यात आला आहे.विराज नाईक वाढदिवस उत्साहात Viraj Naik birthday in excitement
शिराळा येथील बधिर मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला. विराज कारखाना कार्यस्थळावर विविध वनौषधी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यासोबतच विराज कारखाना परिसरात असलेल्या जोतिबा पादूका मंदिर येथे श्री जोतिबा देवाच्या पादूकांना अभिषेक करून पुजा करण्यात आली.
शिराळा येथील बधिर मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला. विराज कारखाना कार्यस्थळावर विविध वनौषधी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यासोबतच विराज कारखाना परिसरात असलेल्या जोतिबा पादूका मंदिर येथे श्री जोतिबा देवाच्या पादूकांना अभिषेक करून पुजा करण्यात आली.
विराज नाईक वाढदिवस उत्साहात Viraj Naik birthday in excitement
याप्रसंगी जनरल मॅनेजर युवराज गायकवाड यांच्या सह सुभाष शेटे,विलास पाटील,रविद्र पाटील, संदीप कदम, सागर चव्हाण, सुभाष पाटील, अभिजीत पाटील, बादल मुल्ला, महादेव चौगुले आदी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments