BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

 शिराळा: मांगले (ता.शिराळा ) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दगडू पाटील यांना शाळेत जाऊन मारहाण करणाऱ्या  गावगुंडांचा  निषेध व्यक्त करत त्यास कठोरातील  कठोर शिक्षा व्हावी  अशी मागणी शिराळा तालुका शिक्षक समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

या मागणीचे निवेदन  शिक्षक समन्वय समितीच्या वतीने  गटविकास अधिकारी संतोष राऊत व शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना निवेदन देण्यात आले आहे.  यावेळी अरुण पाटील, नंदकुमार पाटील, सदाशिव पाटील ,अशोक घागरे, जयकर भोसले, आशाताई नलवडे, करुणा मोहिते, प्रताप सावंत, विलास घागरे, अनंत सपकाळ, सुवर्णालत्ता पाटील, दिलीप खोत  उपस्थित होते.

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

 उद्या काळया फिती लावून काम

 शिक्षकावर केलेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार उद्या मंगळवार (ता.१३) रोजी  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी  काळया फिती लावून काम करावे आवाहन  शिराळा तालुका शिक्षक  समितीने केले आहे.

त्या गावगुंडांचा निषेध | The protest of those village gangs

Post a Comment

0 Comments