BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षक मारहाण :विविध संघटनेकडून निषेध | Teacher beating: Protest by various organizations

शिराळा ,ता.१३: मांगले (ता. शिराळा) येथील आदर्श शिक्षक दगडू शंकर पाटील यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी  तहसिलदार गणेश शिंदे , पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना   संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती, शिराळा तालुका प्रवासी संघ‌‌‌, शिराळा तालुका कामगार परिषद, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत या  संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शिक्षक मारहाण :विविध संघटनेकडून निषेध | Teacher beating: Protest by various organizations 

या निवेदनात म्हटले आहे  ,शिक्षक दगडू पाटील यांना वर्गात जाऊन करण्यात आलेल्या मारहाणीचा प्रकार गंभीर व  सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या जि.‌प. शाळा आणि शिक्षकांचे मनोबल खच्ची करणारा आहे.. या घटनेचा  सर्व संघटना तीव्र निषेध करत आहेत. 

शिक्षक मारहाण :विविध संघटनेकडून निषेध | Teacher beating: Protest by various organizations 

या निवेदनावर मानसिंग पाटील, मनोज कदम, अमर पाटील, बाजीराव पाटील, सचिन पाटील, सागर पाटील, प्रताप कांबळे, सागर के. पाटील, राजेंद्र लुगडे, प्रतिक पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, गणेश यादव, राम पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यविजय भोसले, महेश माने, मारुती रोकडे, श्रीराम नांगरे- पाटील,  अमोल पाटील, कैलास देसाई यांच्या  सह्या आहेत.

शिक्षक मारहाण :विविध संघटनेकडून निषेध | Teacher beating: Protest by various organizations 

Post a Comment

0 Comments