BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात|Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement


सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement



सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement



शिराळा ,ता.११:वनश्री युथ फाऊंडेशन संचलित महाडिक युवाशक्ती शिराळा शहर आयोजित सार्वजनिक गणेशमूर्ती व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात पार पडल्या . या स्पर्धेचे बक्षीस वितरण सम्राट महाडिक व तेजस्वीताई महाडिक यांच्या हस्ते झाले.

सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement

 

या  सजावट  स्पर्धेसाठी १ हजारापासून ११ हजारापर्यंत अनुक्रमे सहा क्रमांकाची बक्षिसे व सन्मान चिन्ह  ठेवण्यात आली होती. सार्वजनिक गणेशमूर्ती सजावट स्पर्धे -प्रथम जिद्दी  तरूण गणेश मंडळ (पोटे चौक),द्वितीय -दत्त गणेश मंडळ (पूल गल्ली),तृतिय हिंदवी स्वराज्य (मरिमी चौक, चतुर्थ युथ फेडरेशन गणेश मंडळ (दिवटे चौक) ,पाचवा-आबांमाता गणेश मंडळ (विजय मेडिकल समोर ) सहावा विघ्नहर्ता गणेश मंडळ ( बी.एस.एन.एल.ऑफिस जवळ), उत्तेजनार्थ सन्मित्र गणेश मंडळ, शनिवार पेठ गणेश मित्र मंडळ (लोहार गल्ली),गोपाळ कृष्ण पथ गणेश मंडळ (ब्राम्हण गल्ली),परिवर्तन गणेश मंडळ (पोस्ट ऑफिस जवळ) 

सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement

 

घरगुती गणेशमुर्ती सजावट स्पर्धेत प्रथम  महेश कनुंजे ,द्वितीय संतोष हिरवडेकर,तृतीय ज्योती खुर्द,चतुर्थ धैर्यशील पाटील,पाचवा सचिन कदम व शुभम देशमुख, सहावा गणेश खबाले व ओमकार गोसावी, उत्तेजनार्थ शामराव कदम,सविता नलवडे,शक्ती पाटील, रणजित नलवडे, शरयु नितीन जाधव. या स्पर्धेचे संयोजक माजी नगरसेवक केदार नलवडे व मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.

सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement

 यावेळी माजी  नगरसेवक केदार नलवडे,महेश पाटील संतोष गायकवाड, सचिन नलवडे, निलेश आवटे, रवि यादव, इंद्रनील आवटे, फिरोज मुजावर, रामभाऊ जाधव, हारुण शेख, राहुल खबाले, सचिन दिवटे,अमित माने, सौरभ नलवडे, प्रा.विकास पाटील,प्रा.अमोल पाटील,चेतन शिंत्रे , वैभव इंगवले, शुभम देशमुख, अभिषेक हसबनीस,भुषण पाटील, स्वप्निल दिवटे,  अभिजीत यादव उपस्थित होते.

सार्वजनिक  व घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा उत्साहात| Public and domestic Ganesha idol decoration competition in excitement







Post a Comment

0 Comments