BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पृथ्वीसिंग नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा | Prithvi Singh Naik's birthday was celebrated with various social activities

शिराळा,ता १६:पु.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे संचालक पृथ्वीसिंग नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला .

पृथ्वीसिंग नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा | Prithvi Singh Naik's birthday was celebrated with various social activities

          वाढदिवसानिमित  शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणात संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंह नाईक,मुख्याध्यापक एस. एम.पाटील, महाविद्यालयाच्या पटांगणात प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे , उपप्राचार्य बी.आर .दशवंत, डॉ.तानाजी हवालदार यांच्या हस्ते व  संस्थेच्या विविध शाखेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शिराळा शहरातील अंगणवाडी मध्ये लहान मुलांना पाण्याच्या बॉटल , शालेय वस्तू , खाऊ ,शालेय क्रीडा साहित्य  व  कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्या .

पृथ्वीसिंग नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा | Prithvi Singh Naik's birthday was celebrated with various social activities

 मुखबधीर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले. शिराळा पोलीस ठाण्यात  कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्या . प्रा.राजसिंह पाटील , प्रा.डॉ.दस्तगीर पठाण , अवधूत गायकवाड , रवींद्र नलवडे , नाना यादव , विश्वजित गायकवाड, ओम मुळे , साहिल घागरे, अथर्व पाटील, अमर देसाई, दादा मोरे यांनी नियोजन केले.

पृथ्वीसिंग नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा | Prithvi Singh Naik's birthday was celebrated with various social activities

Post a Comment

0 Comments