BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पॉलिशच्या बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of polish

 पॉलिशच्या  बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of पॉलिश





 पॉलिशच्या  बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of polish


 पॉलिशच्या  बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of polish

 शिराळा,ता.१४: नाटोली ( ता.शिराळा ) येथे दागिने  पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने केल्या चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लंपास. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध  शिराळा पोलिसात फसवूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी एक च्या दरम्यान घडली .

 पॉलिशच्या  बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of polish

 

    याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , यशोदा रामचंद्र पाटील ( वय ७५ ) या घरात एकट्याच असताना  अनोळखी इसम येऊन तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. यावेळी त्यांनी  आपल्या हातातील चार तोळ्याच्या पाटल्या पॉलिश साठी दिल्या. दरम्यान  संशयितांने प्यायला पाणी मागितल्याने त्या  पाणी आणावयास गेल्या असता खऱ्या पाटल्या  ऐवजी खोट्या पाटल्या दिल्या. 

 पॉलिशच्या  बहाण्याने पाटल्या लंपास | Patlya lumpas under the pretext of polish

 

यशोदा पाटील यांची मुलगी आज आल्यावर पाहिल्या असता त्या खोट्या पाटल्या असल्याचे समजले. त्या वरून  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एम आर पाटील हे करीत आहेत.







Post a Comment

0 Comments