BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP 

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP  

शिराळा लोकाभिमुख विकासाची संकल्पना भाजपा पक्षाकडून पूर्ण होत असल्याने लोकांचा वाढता पाठिंबा  भाजपाला मिळत आहे. शिराळा मतदारसंघात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असल्याचे प्रतिपादक भाजपा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.

पाडळी ता.शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या सत्कार प्रसंगी  बोलत होते.

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP 

    यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील, सम्राटसिंह शिंदे, सह्याद्री संचालक प्रदीप कदम, रणजीत कदम,  उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख कामाच्या निर्णयामुळे जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक लोक हिताचे निर्णय होत आहेत.गेल्या दोन-अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांच्या हिताचे निर्णय झाला नाही. परिणामी त्याचा तोटा जनतेला सोसावा लागला आहे.

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP 

          भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात अनेक निर्णय होऊन तात्काळ त्याचे अंमलबजावणी होत आहे. त्याचा फायदा सामान्य माणसाला होत असल्याने लोकांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा वाढू लागला आहे.तरुणा मध्ये मोठा उत्साह आहे.मराठा आरक्षणाचा महत्व पूर्ण असणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच मार्गी लागेल.

यावेळी संदीप पाटील, विशाल पाटील,ओमकार पाटील,अक्षय पाटील,ओमकार शिवाजी पाटील,निलेश संजय पाटील, समर्थ सुखदेव पाटील, योगेश मारुती पाटील,सागर खोपडे, रोहित पाटील, अमित पाटील, महेश नलवडे यांनी भारतीय जनता पक्षात समर्थकांसह प्रवेश केला.

 यावेळी संभाजी पाटील,रमेश पाटील, प्रदीप कदम, नागेश नलवडे,रणजीत कदम, तात्यासो धुमाळ,तानाजी जाधव उपस्थित होते.

पाडळीचे कार्यकर्ते भाजपात | NCP activists from Padli in BJP 

Post a Comment

0 Comments