आई बहिणीवरून शिवी दिल्याच्या रागातून खून| Murdered out of anger at being abused by mother and sister

कासेगाव ता.वाळवा येथील मज्जिद आत्तार याच्या खुनाचा उलगडा दीड महिन्यात झाला असून दारूच्या नशेत शिव्या दिल्याच्या रागातून हणमंत राजाराम पाटील(वय ४४) रा , शेणे ता . वाळवा याने खून केल्याची कबुली दिली आहे.
आई बहिणीवरून शिवी दिल्याच्या रागातून खून| Murdered out of anger at being abused by mother and sister
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,२१.७.२०२२ रोजी रात्री १०.०० वा . पुर्वी मयत मज्जिद युसुफ आत्तार (वय ६ ०) रा , कासेगाव ता. वाळवा जि.सांगली याचा कासेगाव ते वाटेगाव जाणारे रोडचे उत्तरेस असलेल्या राजारामबापू साखर कारखाना गट ऑफीसच्या गेट समोर सिमेट कॉंक्रीटच्या दगडाने डोक्यात मारुन त्याचा खून करण्यात आला होता , याबाबत कासेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम , अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी कासेगाव पोलीस ठाणे कडील न उघडकीस आलेल्या खुनाच्या गुन्हयाबाबत आढाव बैठक घेऊन पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कासेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि अविनाश मते यांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेचायत सुचना दिल्या होत्या होत्या.
आई बहिणीवरून शिवी दिल्याच्या रागातून खून| Murdered out of anger at being abused by mother and sister
त्या नुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा . पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, विशाल येळेकर व कासेगाव पोलीस ठाणे यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते . त्याप्रमाणे पथकानी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला.त्यावेळी कासेगाव पोलीस ठाणे हद्दीत मध्ये गोपनीय बातमीदार तयार करून माहिती घेतली असता बातमीदारामार्फत हा गुन्हा हणमंत पाटील रा शेणे ता वाळवा यांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यांतर सदर संशयितांकडे खुना बद्दल चौकशी केली असता , तो उडवाउडवीची उत्तरे देषु लागला . त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मज्जिद आत्तार याची ओळख असल्याचे सांगितले.
आई बहिणीवरून शिवी दिल्याच्या रागातून खून| Murdered out of anger at being abused by mother and sister
२१.७.२०२२ रोजी दुपारी मयत मज्जिद याने आपणास दारुच्या नशेत आई , बहिणी वरून शिवीगाळ केली . त्यावेळी तो दारू पिला असल्याने हणमंतने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री ० ९ .१५ वा सुमारास मज्जिद व हणमंत पाटील यांची भेट झाली . त्यावेळी हणमंतने दुपारी मला का शिवीगाळ केली याचा जाब विचारला असता तो पुन्हा आई बहिणीवरून शिव्या देऊ लागला . त्यास हणमंतने समजावण्याचा प्रयत्न केला , पण काही एक न ऐकता दारुच्या नशेत तो आई बहिणी वरून शिवीगाळ करू लागला . त्याचा राग सहन न झालेने रागाच्या भरात हणमंतने राजारामबापु साखर कारखाना गट ऑफीसचे गेट समोर मज्जिद यास खाली पडून तेथे पडलेला दगड डोक्यात घालून त्याचा खून केला असल्याचे कबुल केले आहे . त्यास कासेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास कासेगाव पोलीस करीत आहेत.

0 Comments