BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters

शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters



शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters


शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters

 शिराळा,ता.२१: भैरेवाडी ता.शिराळा येथील येवलेदरा  येथे रानडुक्कराच्या  शिकारासाठी ४ वागरी व २ भाले लावल्या प्रकरणी   वसंत किसन चौगुले , आकाराम आनंदा पाटील, बबन किसन माने रा. पं.त शिराळा, नथुराम बाळू बेंद्रे रा. शिवरवाडी चौघांच्यावर वन गुन्हा नोंद झाला आहे.  

शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters

 

वन विभागाला मिळालेल्या गुप्त बातमी नुसार  रानडुक्कराच्या  शिकारीसाठी  ४ वागर व २ भाले लावल्याचे आढळून आले व तपासात निष्पन्न झाले.  ही कारवाई  उप वनसंरक्षक निता कटटे , सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल  सचिन जाधव,  वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्र. ना. पाटील, देवकी ताशिलदार यांनी केली.  

शिकाऱ्यांचीच झाली शिकार | Hunted by hunters








Post a Comment

0 Comments