BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भव्य गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition

शिराळा: वनश्री युथ फौंडेशन संचलित शिराळा शहर महाडीक युवा शक्ती यांच्यावतीने सार्वजनिक गणेशमूर्ती व घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक केदार नलवडे यांनी दिली.

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

 यावेळी ते म्हणाले, सम्राट महाडीक,तेजस्वीताई महाडीक,महाडीक युवाशक्ती वनश्री युथ फाउंडेशन संचलित महाडीक युवा शक्ती शिराळा शहर आयोजित सार्वजनिक गणेशमूर्ती व घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धा २०२२ घेण्यात येणार आहेत.  

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

 सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम क्रमांक ११०००  सन्मानचिन्ह द्वितीय ७०००  तृतीय क्रमांक ५००० ,चतुर्थ  क्रमांक ३०००पा चवा क्रमांक २०००,सहावा क्रमांक १०००,सर्वाना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

घरगुती गणेशोत्सव प्रथम क्रमांक ११०००  सन्मानचिन्ह द्वितीय ७०००  तृतीय क्रमांक ५००० ,चतुर्थ क्रमांक ३०००पा चवा क्रमांक २०००,सहावा क्रमांक १०००,सर्वाना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

केदार नलवडे व मित्र परिवार यांनी संयोजन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतिम नाव नोंदणी 2 सप्टेंबर पर्यंत परीक्षण  ३ व ४ सप्टेंबर ला केले जाईल.घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेश उत्सवस्पर्धा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केदार नलवडे यांनी केले आहे.

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

नाव नाव नोंदणीसाठी संपर्क विकास पाटील ९७६६८६५४८५ व अमोल पाटील ८७८८९९२०६१ या क्रमांकावर साधावा . 

भव्य  गणेशमूर्ती सजावट स्पर्धा | Grand Ganesha Idol Decoration Competition 

Post a Comment

0 Comments