जागर मंगळागौरीच्या स्पर्धेत दुर्गा मंगळागौरी ग्रुप शिराळा व शिवकन्या ग्रुप कुरळपची बाजी | Durga Mangalagouri Group Shirala and Shivkanya Group Kuralap won in the competition of Jagar Mangalagouri.

राजाभाऊ कदम, डॉ. सुरज चौगुले, डॉ. रेखा देवकर, सदानंद बोगाने यांनी परीक्षण केले. शिराळा येथील यादव अर्थोपेडिक मार्फत स्वप्नीता पाटील (गिरजवडे, ता. शिराळा) हिने उत्कृष्ट शिंग वाजवल्याबद्दल, तर विशेष प्रविण्या बद्दल सविता कदम (उपवळे), स्नेहल पवार (कुरळप, ता. वाळवा) यांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
जागर मंगळागौरीच्या स्पर्धेत दुर्गा मंगळागौरी ग्रुप शिराळा व शिवकन्या ग्रुप कुरळपची बाजी | Durga Mangalagouri Group Shirala and Shivkanya Group Kuralap won in the competition of Jagar Mangalagouri.
स्पर्धेतील विजेते असे : १८ ते ३५ गट : प्रथम : शिवकन्या ग्रुप (कुरळप, ता. वाळवा), द्वितीय : एकता महिला (बिऊर), तृतीय : शिवकन्या ग्रुप (वाकुर्डे खुर्द), चतुर्थ : स्वामी समर्थ गट (गिरजवडे), पाचवा : जय मल्हार ग्रुप (कुसळेवाडी),
जागर मंगळागौरीच्या स्पर्धेत दुर्गा मंगळागौरी ग्रुप शिराळा व शिवकन्या ग्रुप कुरळपची बाजी | Durga Mangalagouri Group Shirala and Shivkanya Group Kuralap won in the competition of Jagar Mangalagouri.
३५ वर्षावरील गट : प्रथम : दुर्गा मंगळागौरी ग्रुप (शिराळा), द्वितीय : जिजामाता ग्रुप (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), तृतीय : स्वामी समर्थ महिला बचत गट (उपवळे), चतुर्थ : यशोधरा महिला बचत गट (मांगले), पाचवा : अंबिका ग्रुप (कणदूर).
जागर मंगळागौरीच्या स्पर्धेत दुर्गा मंगळागौरी ग्रुप शिराळा व शिवकन्या ग्रुप कुरळपची बाजी | Durga Mangalagouri Group Shirala and Shivkanya Group Kuralap won in the competition of Jagar Mangalagouri.
आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. १८ ते ३५ व ३५ वरील वयोगटावरील स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्ही गटात मिळून २२ संघांनी सहभाग घेतला. यावेळी मनीषाताई नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, नम्रता नाईक, विश्वासच्या संचालिका अनिता चौगुले, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनीता देशमाने, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिराळा तालुकाध्यक्ष साधना पाटील, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे, डॉ. मनीषा यादव, अर्चना कदम, वैशाली कदम, अर्चना कदम सरपंच मीनाताई बेंद्रे, कल्पना गायकवाड, वंदना यादव, शुभांगी देसाई, स्मिता महिंद, डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, एस .एम. पाटील, नृत्य दिग्दर्शक धनंजय साळुंखे उपस्थित होते.

0 Comments