BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

८ ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी| Construction of artificial immersion tanks and Nirmalya Kalash at 8 places in the city

शिराळा,ता.४: शिराळा  शहर प्रदुषण मुक्त होऊन हरीत शहर म्हणून नावारूपास यावे म्हणून  शिराळा नगरपंचायतकडून  सलग तिसऱ्या वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमिताने ८  ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

८  ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी| Construction of artificial immersion tanks and Nirmalya Kalash at 8 places in the city

यावेळी पाटील म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुधंरा अभियान ३.० अंतर्गत पृथ्वीच्या पंचतत्वापैकी जलतत्वाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. कृत्रिम कुंडात गणेश मुर्ती विसर्जन हा उपक्रम आपण कायमच राबवत आहे. या उपक्रमास ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याहीवर्षी हा उपक्रम राबवत असून नागरिकांनी व गणेश मंडळांनी कृत्रिम विसर्जन कुंडाचा वापर करावा . 

८  ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी| Construction of artificial immersion tanks and Nirmalya Kalash at 8 places in the city

 यासाठी नगरपंचायतने घुमुट वस्ती, कासार गल्ली, पोलीस स्टेशन समोर, नगरपंचायत कार्यालय जवळ, आण्णाभाऊ साठे समाज मंदिर, बी. एस. एन. एल ऑफीस समोर, निकम शेततळे, बिरोबा डोह अशा ८  ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. कृत्रिम विसर्जन कुंडात मुर्ती विसर्जीत करणाऱ्या नागरिक व मंडळाना आकर्षक भेट वस्तू देणेत येणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी ४ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आली आहेत .

८  ठिकाणी शहरात कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलशांची उभारणी| Construction of artificial immersion tanks and Nirmalya Kalash at 8 places in the city

Post a Comment

0 Comments