BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

 श्री ज्योतिर्लिंग सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बँकेट हॉल एम पी सी मार्केट माथाडी भवन तुर्भे वाशी नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडू पाटील यांनी दिली.

 पाटील पुढे म्हणाले, या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गतवर्षाच्या सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे, गत वर्षाचा अहवाल नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक मंजूर करणे, जाहीर करणे, अंदाजपत्रकास मंजुरी देणे, लेखा परीक्षकांचा आवाज स्वीकारणे, लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे, तोच दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे या विषयावर चर्चा होणार आहे. तरी सर्व सभासदांनी या वार्षिक सर्वसाधारण साठी उपस्थित रहावे असे आवाहन पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments