BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुफिया नायकवडी प्रथम | Sufia Nayakwadi first in state level elocution competition

शिराळा,ता.१२ : तुकाराम कृष्णाजी कोळेकर कला व वाणिज्य महाविद्यालय नेसरी (ता .गडहिंग्लज  ,जि.कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन  वक्तृत्व स्पर्धेत विश्वासराव नाईक कला , वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय , शिराळाची विद्यार्थीनी सुफिया नायकवडी हिने  प्रथम क्रमांक मिळवला.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुफिया  नायकवडी प्रथम | Sufia Nayakwadi first in state level elocution competition 

      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी उपप्राचार्य बी.आर.दशवंत उपस्थित होते.  यावेळी  सुफिया नायकवडी म्हणाली ,  ' माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनीला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम येण्याचा सन्मान  मिळाला आहे. हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे व अन्य प्राध्यापक यांनी सतत प्रेरणा व प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केल्याने  यश मिळाले . 

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुफिया  नायकवडी प्रथम | Sufia Nayakwadi first in state level elocution competition 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष .अॅड भगतसिंग नाईक , सचिव विश्वप्रतापसिंह नाईक , संचालक पृथ्वीसिंह नाईक यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुफिया  नायकवडी प्रथम | Sufia Nayakwadi first in state level elocution competition 

Post a Comment

0 Comments