BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi

काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi

 

काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi

 

काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi



चिंचोली (ता. शिराळा ) येथील प्रसिद्ध काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी बांबूच्या मुळ्यापासून तयार केलेल्या मात्श्याची  दहिहंडी असे अनोखे काष्ठशिल्प साकारले आहे. ते कलारसिकांना मनमुराद आनंद देत आहे.

काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi

 

      काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी आजवर  साकारलेल्या  अनेक काष्ठशिल्पांनी कलारसिकांना नेहमीच भूरळ घातलेली आहे. निसर्गाच्या अदाकारीने निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांना कलात्मक रुप देवून अप्रतिम  काष्ठशिल्प निर्माण करण्यात काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांची मास्टरकीच  आहे. निसर्गाच्या अदाकारीला कोठेही कृत्रिमतेची जोड न देता अप्रतिम काष्ठशिल्प साकारण्याची ईश्र्वरी देणगी  त्यांना  लाभली आहे. 



काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi

 

नव्या पिढीतील उत्कृष्ट काष्ठशिल्पकार म्हणून सध्या महाराष्ट्रात अशोक जाधव यांचा नावलौकिक आहे.त्यांच्या काष्ठशिल्पांना लाखो रुपयांची मागणी आहे .परंतु त्यांनी पैशासाठी आपल्या या कलेचा बाजार न मांडता चिंचोली सारख्या खेडेगावात दर्जेदार कलादालन उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.स्वत:ची आर्ट गॅलरी साकारुन 'खेड्याकडे चला' हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश जाधव आपल्या जीवनात अमलात आणणार आहेत.



काष्ठशिल्परुपी मत्स्य दहिहंडी | Wooden fish dahihandi













 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================




Post a Comment

0 Comments