विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
आष्टा : विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत पोलवरती चढलेल्या कंत्राटी वायरमन अजित बनसोडे (रा. भडकंबे) ता. वाळवा कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे पोलवरील केबल वायरिंग च्या जाळ्यात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत राहिला.
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस व महावितरणचे कर्मचारी यांनी मृतदेह खाली घेतला. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी अजित बनसोडे हा आष्टा विभागात आठ वर्षा पासून कंत्राटी कर्मचारी होता. शहरात तो लोकप्रिय वायरमन म्हणून परिचित होता.आज सायंकाळी पाचच्या सुमारास तो आष्टा बस स्थानक चौकातील हॉटेल प्रियंका जवळील विद्युत पोलवरती कामानिमित्त चढला असता त्याला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस, महावितरणचे कर्मचारी दाखल झाले . क्रेन, अग्निशमन गाडीच्या साह्याने महावितरणच्या कर्मचार्यांनी दोरीच्या साह्याने मृतदेह खाली घेतला.
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अजित याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. तो घरचा कुटुंब प्रमुख होता. वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई पत्नी, चार वर्षे,व दीड महिने अशी दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे भडकंबे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
विजेच्या धक्याने वायरमनचा मृत्यू | Wireman dies of electrocution
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments