BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the दम

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

 शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या  पाणी पातळीत वाढ होत असल्याने सायंकाळी चार वाजता चांदोली धरणाचे चार  वक्राकार दरवाजे  ०.२५ मीटरने उचलून पाणी सांडव्यातून १३०० तर विद्युत निर्मितीतून १७००असे एकूण३००० कुसेक्स्ने  वारणा नदीत पाणी सोडले जात आहे.

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन लागली आहे. कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव,  हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

 दरम्यान सहायक अभियंता एम.एम. किटवाडकर , शाखा अभियंता गोरख पाटील, उपभियांता संग्राम पाटील, यांच्या हस्ते वारणा नदीची ओटी भरण करण्यात आली. यावेळी उदय गडकरी ,बाळू कांबळे, वसंत पाटील, रमेश यादव व इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांतर धरणाच्या वक्राकार दरवाजातून १३०० व विद्युत निर्मितीतून१७०० असे एकूण  ३००० कुसेक्स्ने पाणी वारणा नदीत सोडण्यात आले आहे.

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले | Water was released from the spillway of the dam

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments