वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा| Vigilance warning to Warna Kath villages
वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा| Vigilance warning to Warna Kath villages
वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा| Vigilance warning to Warna Kath villages
वारणा धरण व पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने वारणा धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहॆ. वारणा धरण मध्ये २८.७८ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहॆ .
वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा| Vigilance warning to Warna Kath villages
धरण परिचालन सूची प्रमाणे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून केव्हाही नदी पात्रात २००० ते ४००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहॆ . तरी वारणा नदी काठच्या गावांना धरण प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा| Vigilance warning to Warna Kath villages
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments