BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

धरणातून 9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was 9448 cusecs

 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 चुसेक्स





 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs

 

 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs


 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs

चांदोली परिसरात सुरु असलेल्या संतधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वारणा धरणातून सुरु असलेल्या २९५३  क्युसेक विसर्ग  मध्ये वाढ करून विद्युत गृहातून १६२८  क्युसेक व वक्रद्वारमधून ४०००  क्युसेक , असे एकूण ५६२८  क्युसेक विसर्ग करण्यात येत आहॆ , तरी नदी काठ च्या गावांना सतर्क रहावे असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. दुपार पासून शित्तूर आरळा पुल पाण्याखाली गेला आहे.  मांगले सावर्डे .कोकरूड रेठरे , शिराळे खुर्द -माणगाव हे बंधारे पाण्याखाली आहेत. मांगले -कांदे पुल पाण्याखाली आहे.


 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs

 

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून  २४  तासात १३८   मि.मि. पावसाची नोंद झाली असून सकाळी  ७  वाजल्या पासून वारणा धरणातून सांडवा व विद्युत निर्मितीतून ५६२८   कुसेक्स्ने पाणी वारणा नदीत सोडले जात होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने  विद्युत निर्मितीतून १६६४   व सांडव्यावरून ६८७५  असा एकूण ९४४८  क्युसेक विसर्ग वारणा नदीत सोडला जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.



धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs

सकाळी ७  वाजता  पाण्याची पातळी ६२३  .९५    मीटर तर पाणीसाठा ८७९.३०९   द.ल.घ.मी होता. एकूण पाऊस १७२०   मि.मि. झाला आहे.धरणात १८०८८  क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.सकाळी  ७  वाजता  धरणात ३१ .० ५  टी.एम.सी. म्हणजे ८७ .८३    टक्के पाणीसाठा होता.

 धरणातून9448 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was9448 cusecs






गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================






Post a Comment

0 Comments