असा साजरा होणार या जंगलाचा तिसरा वाढदिवस | The third birthday of this forest will be celebrated like this

शिराळा येथे डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या मियावाकी जंगलाचा उद्या ता.७ ऑगस्ट रोजी तिसरा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यावेळी अनिसचे प्रा. विजयकुमार जोखे व शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील हे पर्यावरण याबद्दल जनजागृती करणार आहेत.
असा साजरा होणार या जंगलाचा तिसरा वाढदिवस | The third birthday of this forest will be celebrated like this
पर्यावरण प्रेमी असणाऱ्या डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांनी शिराळा येथे स्वतः च्या दहा गुंठे जागेत मियावाकी जंगल निर्मिती केली आहे. त्या ठिकाणी ६५० ते ७०० विविध प्रकारची रोपे व ७५ प्रकारच्या वनस्पतीची लागवड केली आहे. यात फळ झाडे,फुल झाडे व औषधी वनस्पती यांचा समावेश आहे.
असा साजरा होणार या जंगलाचा तिसरा वाढदिवस | The third birthday of this forest will be celebrated like this
असा साजरा होणार या जंगलाचा तिसरा वाढदिवस | The third birthday of this forest will be celebrated like this
तीन वर्षात २० ते २२ फूट उंचीची झाडे आहेत. ३४ प्रकारचे पक्षी,कीटक,सरडे ,साप आहेत, याची नोंद माझी वसुंधरा अंतर्गत नगरपंचायत ने घेतली आहे. आता पर्यंत एक हजार पेक्षा जास्त निसर्ग प्रेमींनी या मियावाकी जंगलास भेट दिली आहे. हा सांगली जिल्ह्यातील पहिला मियावाकी जंगल प्रकल्प आहे. प्लॅनेट अर्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी झाला असून यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील व उपाध्यक्ष प्रणव महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.हा तिसरा वाढदिवस विविध सामाजिक व जनजागृती कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
असा साजरा होणार या जंगलाचा तिसरा वाढदिवस | The third birthday of this forest will be celebrated like this
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments