BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

 शिराळा,ता.१६:इतिहास  हा नेहमीच वर्तमानाला दिशा देत असल्याने  बिळाशी बंडाचा इतिहास आजच्या तरुणाईला प्रेरणादायी असल्याचे मत ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी व्यक्त केले.

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

 शिराळा येथे तहसीलदार कार्यालयात   महसूल विभागाच्यावतीने आयोजित कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची... या विषयावर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमळाबाई शेडगे, इंदूबाई दत्तात्रय लोहार,  हिराबाई गोविंद पाटील, तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी संतोष राऊत,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, स.पो.नि‌. ज्ञानदेव वाघ यांची  प्रमुख उपस्थिती होती.

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

यावेळी परीट म्हणाले,बिळाशीचा जंगल सत्याग्रह हा बहुजनांनी केलेला उठाव होता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्वाचे दान करणाऱ्या स्वातंत्र सैनिकांनी क्रांती हा रक्ताने लिहलेला इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी पन्नास दिवस बिळाशीने स्वातंत्र्य अनुभवले होते. तलाठ्याचे नाक कापने, गाडीगौंड टपाल लूट, पोलिस पाटीलकीचा पहिला राजीनामा या सर्व गोष्टी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या आहेत. हा स्वातंत्र्यलढा गांधीजींच्या विचाराने सुरू झाला होता.पण त्याला भगतसिंगांच्या तेजाचा स्पर्श होता.

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

  स्वागत,प्रास्ताविक तहसीलदार गणेश शिंदेयांनी  केले. यावेळी गायिका वंदना कांबळे यांच्या देशभक्तीपर गीतगायन कार्यकम झाला.  स्वातंत्र्यसैनिक कमळाबाई शेडगे, हिराबाई पाटील, इंदूबाई दत्तात्रय लोहार व वीरपत्नी सिंधूताई नाकिल,वीरपिता अप्पा कांबळे यांचा सत्कार संतोष राऊत, सुरेश चिल्लावार, तहसीलदार गणेश शिंदे,ज्ञानदेव वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. 

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

कार्यक्रमास नायब तहसीलदार अरुण  कोकाटे, विनायक महाजन, सूर्यकांत शिंदे,प्रकाश शिंदे, अशोक लोहार,सुखदेव पाटील, तालुका कृषी अधिकारी  गणपती पाटील  उपस्थित होते.

कहाणी स्वातंत्र्याची... बिळाशीच्या बंडाची...| The story of freedom... of the Bilashi rebellion...

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments