BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असा शाही थाटात झाला केदार व शिवानी यांचा विवाह सोहळा | The marriage ceremony of Kedar and Shivani took place in Shahi Thatat

शिराळ्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येवून आपल्या स्वकर्तृत्वावर नगरसेवक ते यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या केदार नितीनराव नलवडे यांचा विवाह येलूर येथील शिवानी शिवाजीराव महाडिक यांच्याशी येथील साई संस्कृती हॉल मध्ये मोठ्या दिमाखात व शाही थाटात  संपन्न झाला.

 असा शाही थाटात झाला केदार व  शिवानी यांचा  विवाह सोहळा | The marriage ceremony of Kedar and Shivani took place in Shahi Thatat

या विवाह सोहळ्याचे आगळ वेगळं वैशिष्ट्य शहर वासियांच्यासह तालुक्याने अनुभवले. कारण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वधू वरांचे आगमन शाही थाटात झाले. अबाल वृद्धांसह सगळे या विवाह सोहळ्याच्या खास आकर्षण असलेल्या वधू वरांच्या आगमनाने भारावून गेले.

 असा शाही थाटात झाला केदार व  शिवानी यांचा  विवाह सोहळा | The marriage ceremony of Kedar and Shivani took place in Shahi Thatat

आमदार मानसिंगराव नाईक,माजी मंत्री शिवाजीराव नाईक , ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, श्रीमती मिनक्षिताई महाडिक, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, देवराज पाटील, संजीवकुमार पाटील, जगन्नाथ माळी, निजाम मुलानी, जयराज पाटील, स्वरूप पाटील, विजय पाटील, विजय महाडिक, राजन महाडिक, विराज नाईक, रणधीर नाईक, संपतराव देशमुख, 

 असा शाही थाटात झाला केदार व  शिवानी यांचा  विवाह सोहळा | The marriage ceremony of Kedar and Shivani took place in Shahi Thatat

मुख्याधिकारी योगेश पाटील, सुखदेव पाटील, हणमंतराव पाटील, रणजितसिंह नाईक यांच्यासह गोकुळ उद्योग समूह, वारणा उद्योग समूह, विश्वास उद्योग समूह, यशवंत उद्योग समूह, हुतात्मा उद्योग समूह, निनाई उद्योग समूह, राजारामबापू उद्योग, महाडिक युवा शक्तीसह सर्व मान्यवर कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 असा शाही थाटात झाला केदार व  शिवानी यांचा  विवाह सोहळा | The marriage ceremony of Kedar and Shivani took place in Shahi Thatat

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments