धरणातून 5628 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was 5628 cusecs

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून २४ तासात १३० मि.मि. पावसाची नोंद झाली असून सकाळी ७ वाजल्या पासून वारणा धरणातून सांडवा व विद्युत निर्मितीतून २९५३ कुसेक्स्ने पाणी वारणा नदीत सोडले जात होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने विद्युत निर्मितीतून १६२८ व सांडव्यावरून ४००० असा एकूण ५६२८ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सोडला जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.
धरणातून 5628 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was 5628 cusecs
सकाळी ७ वाजता पाण्याची पातळी ६२२ .७५ मीटर तर पाणीसाठा ८५१ .८७५ द.ल.घ.मी होता. एकूण पाऊस १५८२ मि.मि. झाला आहे.धरणात १८०८१ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.सकाळी ७ वाजता धरणात ३०.० ८ टी.एम.सी. म्हणजे ८४ .३१ टक्के पाणीसाठा होता.
धरणातून 5628 क्युसेकने विसर्ग | The discharge from the dam was 5628 cusecs
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments