BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन | Simultaneous national anthem singing in Shirala city

    शिराळा, ता.९:  नगरपंचायत मार्फत  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन केले. यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन | Simultaneous national anthem singing in Shirala city

    येथील पोटे चौकात प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी , तहसीलदार गणेश शिंदे , मुख्याधिकारी योगेश पाटील , गटविकास अधिकारी संतोष राऊत , जेष्ठ नागरिक वसंत काकडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम , माजी सरपंच देवेंद्र पाटील , हरूण शेख , उत्तम डांगे , डॉ अनिरुद्ध काकडे ,  सुविधा पाटील , अर्चना गायकवाड , चंद्रकांत देशमुख , ए ए पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. शिराळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने राष्ट्रगीत गायन केले.

शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन | Simultaneous national anthem singing in Shirala city

   ज्या नागरिकांना पोटे चौकात उपस्थित राहता आले नाही त्यांनी आपल्या घराच्या दारात उभे राहून राष्ट्रगीत गायन केले.शिराळा येथील बस स्थानकात  शिराळ आगाराचे चालक, वाहक,अधिकारी, कर्मचारी,प्रवासी, रिक्षा व खाजगी वाहतूक  चालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन | Simultaneous national anthem singing in Shirala city

नगरपंचायतीने "घरोघरी तिरंगा ” अंतर्गत संपूर्ण देशच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे करीत असताना प्रत्येक नागरीक, संस्था आपापल्या परीने उपक्रम राबवून भारतमातेच्या प्रती प्रेमाची, निष्ठेची व देशाप्रती अभिमानाची जाज्वल्य भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना भारत देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्यदिव्य राष्ट्रध्वज फडकवण्याचा सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम  राबविला होता. आज शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन करून वेगळा उपक्रम राबविला आहे.

शिराळा शहरात एकाचवेळी राष्ट्रगीत गायन | Simultaneous national anthem singing in Shirala city

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments