BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संखमध्ये २१ पासून श्री लायव्वा देवी यात्रा | Shri Laiva Devi Yatra from 21 in Sankh

संख  ( ता . जत)  येथील सालाबादप्रमाणे श्री लायव्वा देवीची ( ग्रामदैवत ) यात्रा  दिनांक २१ ते २३ तीन दिवस यात्रेचे विविध  कार्यक्रम होणार आहे . गेल्या दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र यात्रा , जत्रा , उत्सव महोत्सव बंद झाली होती . 

संखमध्ये २१ पासून श्री लायव्वा देवी यात्रा | Shri Laiva Devi Yatra from 21 in Sankh

यंदा पुन्हा सुरू झाले असल्यामुळे सर्वत्र  यात्रा जत्रा महोत्सव सुरुवात झाला  आहे . संख , जत , मंगळवेढा , द . सोलापूर , इंडी या तालुक्यातील श्रद्धास्थान असलेले संख ग्रामदैवत श्री . लायव्वा देवीची यात्रा भरवण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून सांगण्यात आले .

संखमध्ये २१ पासून श्री लायव्वा देवी यात्रा | Shri Laiva Devi Yatra from 21 in Sankh

 दि . २१ रोजी रविवार सुक्षेत्र कुडल संगम येथे देवीचे जलपूजनला ( अभ्यंग स्नान ), सोमवार ता . २२ रोजी सकाळी देवीची आगमन झाल्यानंतर १० वाजता मारूती मंदिरापासून गावातून ढोल ताशा , वाद्य , हलगी , सनईच्या टाळ मृदंग वाजत गाजत गावात महिलांच्या समवेत कुंभमेळा मिरवणूक करून देवार्यात आगमन व सायंकाळी सात वाजता कुंभाभिषेक होणार आहे .

संखमध्ये २१ पासून श्री लायव्वा देवी यात्रा | Shri Laiva Devi Yatra from 21 in Sankh

 रात्री दहा वाजता नाटकाचे कार्यक्रम होणार आहे .  २३ रोजी पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक व नऊ वाजता नैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन आहे . सकाळी १० वाजता ढोलाचे कार्यक्रम होणार आहे .

संखमध्ये २१ पासून श्री लायव्वा देवी यात्रा | Shri Laiva Devi Yatra from 21 in Sankh

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments