शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil

शिराळा, ता.८:शिराळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी हणमंतराव पाटील तर वाळवा तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी डॉ.सचिन पाटील यांची निवड करण्यात आली.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
या निवडीचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय काका पाटील,माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख,जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद माजी सदस्य,प्रदेश भाजपा सदस्य सम्राट महाडिक,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील,यांच्या हस्ते देण्यात आले.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले,भाजपाची ध्येय धोरण तळागाळा पर्यत पोहोचवण्याचे काम करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वाढीसाठी काम करा.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
सत्यजित देशमुख म्हणाले,भाजपा पक्ष हा काम करणाऱ्या व्यक्तीला मोठी संधी देणारा पक्ष आहे.पक्षाची देशभरात मोठी ताकद आहे.प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्तेला संधी दिली जाते.शिराळा विधानसभा मतदार संघात भाजपा ची ताकद वाढविण्यासाठी काम करा.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
सम्राट महाडिक म्हणाले,शिराळा व वाळवा तालुक्या मध्ये भाजपाची ताकद मोठी आहे.यापुढील काळात अधिक जोमाने काम करुन कार्यकर्ताना ताकद दिली जाईल. देशामध्ये व राज्यामध्ये पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे लोकांची कामे मार्ग लागतील.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
हणमंतराव पाटील म्हणाले,मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्य माणसाचे हितासाठी केला जाईल.सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करून प्रत्येक बुथ व शक्ति केंद्र प्रमुखाशी प्रत्येक कार्यकर्ता जोडला जाईल.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
डॉ.सचिन पाटील म्हणाले,वाळवा तालुक्यातील गावांमध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करून कार्यकर्त्याची फळी मजबूत करू. पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी काम करू.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्राजक्ताताई कोरे, सांगली महानगरपालिका माजी महापौर संगीताताई खोत, लताताई पडळकर,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस जयराज पाटील,वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील मोरे,सुनिल पाटील,संग्राम गोइगडे, सुरेंद्र चौगुले, स्वप्निल पाटील, परशुराम नागरगोजे, सुनील तोंदले, आजम मकानदार,अशोक खोत,संजय हवलदार उपस्थित होते.
शिराळा तालुका भाजपच्या अध्यक्षपदी हणमंतराव पाटील| Shirala Taluka BJP President Hanmantrao Patil
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments