BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उजळली शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence Day

भारतीय  स्वातंत्र्यदिनाच्या  पूर्वसंध्येला उजळली  शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence डे

भारतीय  स्वातंत्र्यदिनाच्या  पूर्वसंध्येला उजळली  शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence Day

भारतीय  स्वातंत्र्यदिनाच्या  पूर्वसंध्येला उजळली  शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence Day

शिराळा,ता.१४: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला  शिराळा नगरपंचायत इमारत विद्युत रोषणाई  व फुग्यांच्या सजावटीने उजळून निघाली आहे.

भारतीय  स्वातंत्र्यदिनाच्या  पूर्वसंध्येला उजळली  शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence Day

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर शासकीय कार्यालय इमारती या ठिकाणी अधिकारी,कर्मचारी यांची मोठी धामधूम सुरू असून शिराळ नगरपंचायत देखील त्याला अपवाद नाही. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शिराळ नगरपंचायत आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. ही विद्युत रोषणाई शिराळकर नागरिक यांचे लक्ष वेधून घेत आहे.

भारतीय  स्वातंत्र्यदिनाच्या  पूर्वसंध्येला उजळली  शिराळा नगरपंचायत इमारत | Shirala Nagar Panchayat building lit up on the eve of Indian Independence Day

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments