BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतीने फडकवला 100 फुटी नेत्रदिपक तिरंगा | Shirala Nagar Panchayat hoisted a 100 feet eye-catching trianga

संपूर्ण देशच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे करीत असताना प्रत्येक नागरीक, संस्था आपापल्या परीने उपक्रम राबवून भारतमातेच्या प्रती प्रेमाची, निष्ठेची व देशाप्रती अभिमानाची जाज्वल्य भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना भारत देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्यदिव्य राष्ट्रध्वज फडकवण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीने आज दि.06/08/2022 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता राबविला.

 शिराळा नगरपंचायतीने फडकवला 100 फुटी  नेत्रदिपक तिरंगा | Shirala Nagar Panchayat hoisted a 100 feet eye-catching trianga

 या उपक्रमांच्या सुरुवातीला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिव छत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दु शाळा , जिल्हा परिषद शाळा, शिराळा तसेच  शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने  शहरातील प्रमुख मार्गावरुन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “ घरोघरी तिरंगा ” अभियानाची जनजागृती करत सुमारे 3000 विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात  जगजागृती  रॅलीची सुरुवात करण्यात  रॅलीचा समारोप श्री शिव छत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला.  

 शिराळा नगरपंचायतीने फडकवला 100 फुटी  नेत्रदिपक तिरंगा | Shirala Nagar Panchayat hoisted a 100 feet eye-catching trianga

या मैदानावर उपस्थितांना तहसिलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत संबोधित केले. यानंतर  100  फुट लांब व ६७  फुट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण करुन देणा-या रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देवून मानवंदना दिली. 

 शिराळा नगरपंचायतीने फडकवला 100 फुटी  नेत्रदिपक तिरंगा | Shirala Nagar Panchayat hoisted a 100 feet eye-catching trianga

यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत , पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार , सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदिप कुडाळकर , मुखाधिकारी  योगेश पाटील , नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी , शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थींनी,नागरीक उपस्थित होते.

 शिराळा नगरपंचायतीने फडकवला 100 फुटी  नेत्रदिपक तिरंगा | Shirala Nagar Panchayat hoisted a 100 feet eye-catching trianga

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments